0251 -2209396 / 2200921 | csmandal_kalyan@rediffmail.com
Slide 1
Chhatrapati Shikshan Mandal
Public Trust Act 1950 Regd. No. E 205 (Thane) dated 09/01/1960
Slide 1
Chhatrapati Shikshan Mandal
Public Trust Act 1950 Regd. No. E 205 (Thane) dated 09/01/1960
Slide 1
Chhatrapati Shikshan Mandal
Public Trust Act 1950 Regd. No. E 205 (Thane) dated 09/01/1960
Slide 1
Chhatrapati Shikshan Mandal
Public Trust Act 1950 Regd. No. E 205 (Thane) dated 09/01/1960
Slide 1
Chhatrapati Shikshan Mandal
Public Trust Act 1950 Regd. No. E 205 (Thane) dated 09/01/1960
next arrow
previous arrow

छत्रपती

शिक्षण

मंडळ

Upcoming

1).Holi celebration in school 24 march       2).Gudi Padwa celebration in school 9 April       3).Ambedkar Jayanti celebration in school 14 April

Our Services

Committee Members

Details information of committee members of Chhatrapati Shikshan Mandal, Kalyan

Notifications and Links

Here are some important links to navigate smoothly

School Information

School Information Get to know in details about all our schools .

ABOUT US

छत्रपती शिक्षण मंडळ

Public Trust Act 1950 Regd. No. E 205 (Thane) dated 09/01/1960

मुंबई राज्याचे १ मे १९६० रोजी विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात हि राज्य अस्तित्वात आली. या काळात राजकीय लढा व चळवळ यावरच सर्व लक्ष केंद्रित झाले होते. कल्याणमध्येही या आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांच्या डोळ्यासमोर अशिक्षित समाज होता. म्हणून ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, त्याच दिवशी त्याच मुहूर्तावर म्हणजे १ मे १९६० रोजी छत्रपती शिक्षण मंडळ स्थापन झाले व जून १९६० मध्ये पहिली शाळा अभिनव विद्यामंदिर सुरु झाली. इ ५ वी ते ८ वी मध्ये एकूण १३८ विध्यार्थ्यानी प्रवेश घेतला. कल्याणमधील ज्या विध्यार्थ्यानी प्रस्थापित शाळा प्रवेश देण्यास फारशा उत्सुक नसत , असे विद्यार्थी प्रविष्ट झाले.

अभिनव विद्यामंदिर भाड्याच्या जागेतून स्वतःच्या वस्तुत प्रवेश करीत असतानाच १९६१ च्या जून मध्ये नूतन विद्यालय मुरबाड रोडला सुरु झाले. त्यानंतर पुढील वर्षी १९६२ मध्ये कल्याण पूर्व मध्ये म्हणजे कोळसेवाडीत ज्ञान मंदिर व मांडा – टीटवाळा येथे विद्यामंदिर सुरु झाले. १९६३ मध्ये मुरबाड तालुक्यात धसई येथे जनता विद्यालयात प्रारंभ झाला. तर १९६४ मध्ये विक्रमगड हायस्कूलच्या संचालनाची जबाबदारी छत्रपती शिक्षण मंडळाने स्वीकारले.

क्षेत्रभेट जनता विद्यामंदिर प्रशाला दहिवली - कर्जत

छत्रपती शिक्षण मंडळ येथे राबवले जाणारे उपक्रम

संस्थेद्वारे राबवले जाणारे उपक्रम

संस्थेच्या गंगा गोराजेश्वर विद्यामंदिर फाळेगांव शाळेने दि. १३.११.२०१४ गुरुवार रोजी पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशाने फळेगांव परिसर आरेला रस्त्याच्या बाजूला वनराई बंधारा उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते मी. अनंता रघुनाथ जाधव यांनी एक ट्रक मातीची व्यवस्था करून दिली व शाळापातळीवर १०० गोणपाट पिशव्या उपलब्ध करून वनराई बंधारा बाधण्यात आला . या उपक्रमाचे फाळेगांव ग्रामपंचायत सरपंच मी. चंद्रकांत भोईर आणि सामाजिक कार्यकर्ते मी. अनंता रघुनाथ जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले . शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मानदानाने आपली एक सामाजिक बांधिलकी या नात्याने या वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले .

वार्षिक उपक्रम

रामभाऊ म्हाळगी या नावाने लोकप्रिय. एक आदर्श संसदपट्टू. पक्षाच्या लोकप्रतिनिधीने आपली जबाबदारी कशी पार पाडावी याचे जे मोजके आदर्श आहेत त्यात कै . रामभाऊ चे नाव अग्रणी. ०९ जुलै १९२१ चा जन्म, १९३९ मध्ये मॅट्रिक परीक्षेत प्रथम श्रेणीत उतीर्ण . या शालेय काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला व पुढील काळात संघाचे दोन वर्षाचे शिक्षण पूर्ण केले व पुढील महाविध्यालयीन शिक्षण पुण्यातून न घेता संघाचे प्रचारक बनून केरळ मध्ये कार्यरत झाले. काही काळ तेथे काम केल्यावर पदवीधर होण्यासाठी पुण्यात परत आले व १९४५ मध्ये बी. ए. ची पदवी संपन्न केली.

Know more about us

To make available the opportunity of education for aspirant, with the motto “Education to everybody who ask for “ by building infrastructural facilities, teaching aids for quality from K.G To P.G with development of value added skills.

Active students
0
Total Teachers
0
Year of history
0
Total staff
0

Find us

Tilak Chowk, Kalayn(w), Maharashtra 421301

Call us

0251 - 2209396 / 2200921

Mail us

csmandal_kalyan@rediffmail.com

Scroll to Top