नवजीवन विद्यामंदिर कला कार्यानुभव अंतर्गत घेतलेले उपक्रमBy admin / March 23, 2024 नवजीवन विद्यामंदिर कला कार्यानुभव अंतर्गत घेतलेले उपक्रम इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार केल्या . तसेच चित्रकला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा यामध्येही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.