संस्कार श्रद्धा भक्ती
आदर्श गुप्ता कळव्याहून शाळेत येतो.आज(२ मार्च २०२४) तो शाळेत स्वतः तयार केलेली राम मंदिर प्रतिकृती घेऊन येत होता.रोजचा नेहमीप्रमाणे ट्रेनचा प्रवास! घरातून निघाल्यापासून राम मंदिर पाहून कोणी जय श्री राम म्हणत होते तर कोणी त्याच्या सुंदर ह्या कलाकृती मंदिराबद्दल कौतुक करत होते.तो ठाणा स्टेशनला भावासोबत उतरला. ठाणे
स्टेशनहून शाळेत येत होता.तितक्यात एक तरुण कॉलेजकुमार आला व हया छोट्या 9 वर्षाच्या आदर्शच्या पाया पडला .
निःशब्द…
संस्कार श्रद्धा भक्ती
जय श्री राम🙏
सौ.ऋतुजा रवींद्र गवस
मुख्याध्यापक
जिजाई बालमंदिर प्राथमिक ठाणे